जन संवाद प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील फडनवीस सरकारला मराठा आरक्षण संदर्भात तुर्तास मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस इशू जारी केला आहे, मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात हेयरींग साठी दोन आठवड्या अवधी देण्यात आला आहे, परंतू या दोन आठवड्याच्या दरम्यान मराठा आरक्षण अंमलबजावणी संदर्भ काय निर्णय झाला […]
मनोरंजन
चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघास राज्य सरकारची मान्यता
जन संवाद प्रतिनिधी सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.एक येथील दिनांक 20 सप्टेंबर 1975 च्या शासन निर्णयातील परिच्छेद चार मधील तरतूदीनुसार “राज्य सरकारी गट- क चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र” या चतुर्थ श्रेणी कार्मचा-यांच्या औद्योगिकेत्तर महसंघास पुढील अटींच्या अधीन राहुन शासन मान्यता येत आहे. शासकीय कर्मचा-यांच्या औद्योगिकेत्तर संघटनांना मान्यता देण्यासंबंधात महाराष्ट्र नागरी सेवा तसेच नविन […]
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहाचे राष्ट्रीय स्मारक करावे – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले
जन संवाद प्रतिनिधी : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दादर पूर्वेतील ऐतिहासिक ठरलेल्या राजगृह या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करावे तसेच या राजगृहात राहणाऱ्या आंबेडकर कुटुंबियांचे आणि राजगृहातील भाडेकरूंचे योग्य पुनर्वसन शासनाने करावे अशी मागणी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लीकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी आज भेटलेल्या रिपाइंच्या […]