Uncategorized

नगरसेवकाकडून प्रभागाऐवजी स्वतःच्या घराजवळील विकासकामे करण्यातच अधिक रस

इतर भागातील कामाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका बसतोय मात्र पार्टी नेत्यांना पार्टीच्या नेत्यांना मात्र नाहकपणे जावे लागत आहे नागरिकांच्या रोषाला सामोरे जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर। शहरातील नगरसेवक निवडणुकीत प्रभाग पद्धत होती. ज्यावेळी निवडणुकीत प्रचार केला जात होता, त्यावेळी मोठया छातीठोकपणे सर्व जनतेची सेवा करेन,सर्व भागातील मूलभूत गरजा पूर्ण करेन अशी अस्वासने […]

Uncategorized

बचतगट महिलांनो कर्ज माफीसाठी पंढरपूर मधील मोर्चात सामील व्हा

मनसेचे दिलीप धोत्रे यांचे सर्व महिलाआणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। कोरोनाच्या या महामारीत बचतगट हप्ते भरणे आता अश्यक्य झाले आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करून मिळावे या मागणीसाठी मनसेने येत्या मंगळवारी दि 29 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय येथे महिलाचा मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी पंढरपूर शहर आणि […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखाना बाॅयलर प्रतिपादन संपन्न

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। धाराशिव साखर कारखाना युनिट१ लि. चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली. याशुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो […]

Uncategorized

नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार-राजू खरे  

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंंढरपूर। राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील दोनशे वर्षे जुन्या असलेल्या नरसिह मंदिराच्या कळसारोहण सोहळ्यासाठी लवकरच पंढरपुरात येणार असल्याची माहिती या मंदिराचे जीर्णोद्धाराक राजू खरे यांनी दिली आहे. उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांचे सख्खे मावसभाऊ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य […]

Uncategorized

महसूल विभागाचे ‘रायगड भवन ‘बनले आहे आरोग्यासाठी धोकादायक!

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तलाठी, मंडलाधिकारी यांना जीव मुठीत धरून डासाशी सामना करीत करावे लागतेय जनतेची कामे इमारतीला गळती लागल्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयात काटेरी झुडपे आणि दलदल वाढली मलेरिया, डेंग्यूची भीती वाढली वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून मागणी जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर। शहर आणि ग्रामीण […]

Uncategorized

लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात…

तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश… जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निषेधार्थ व पीडित रुग्णास न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक क्रांंती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. […]

Uncategorized

माझ्या सुनेची आत्महत्या केवळ बचत गटाच्या तगादा लावल्यामुळेच

सासू सुनीता निकम यांनी हंबरडा फोडीत पत्रकार समोर जाहीर कबुली निराधार झालेल्या आजी नातीला आधार देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतला पुढाकार यापुढे महिलांना त्रास देणाऱ्या बचत गट कार्यालय बंद कारणासाठी मनसे अग्रेसर जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। सध्या महिलांना बचतगट हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.त्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे […]

Uncategorized

उपोषणकर्ते प्रशांत लोंढे यांची तब्बेत खालावली…

लाईफलाईन हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाची टाळाटाळ… अनेक सामाजिक संघटनेचे पाठींबा सुरूच… जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंंढरपूर। मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणा-या लाईफ लाईन हॉस्पिटल विरोधात सम्यक क्रांती मंच चे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे अमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. परंतु प्रशासनाकडून विषयाचा विपर्यास करीत कारवाईस टाळाटाळ करण्यासाठी […]

Uncategorized

खेड भाळवणी ग्रामपंचायतीचे वतीने एम आर फडतरे यांना आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित.

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) मगरवाडी / प्रतिनिधी पंढरपूर। तालुक्यातील खेड भाळवणी ग्रामपंचायतीचे वतीने एम आर फडतरे कृषी सहाय्यक यांची ची बदली फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथे झाल्याने निरोप समारंभ ,खेडभाळवणी गावामध्ये उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन आदर्श कृषी सहाय्यक म्हणून गौरव करण्यात आला. तसेच खेडभाळवणी ग्रामस्तरीय कोरोना समितीत उत्कृष्ट काम […]

Uncategorized

सम्यक क्रांती मंच च्या उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा…

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटल विरोधात सम्यक क्रांती मंच यांचेवतीने आयोजित केलेले माननीय प्रशांत लोंढे यांचे अामरण उपोषणास आज दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात झाली. या उपोषणास विविध सामाजिक संघटनांचा तथा राजकीय पदाधिकारी यांचा पाठिंबा वाढत असून या प्रकरणी […]