Uncategorized

मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी, सुरू केला पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी- सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी मागील आठ महिन्यापासून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परीने विविध गरजू लोकांना अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी पुढाकार घेतला होता, तर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांचं बचतगट कर्ज माफ करून मिळावे यासाठीही राज्यभर म मोर्चे काढले […]

Uncategorized

तालुक्यात संजय गांधी निराधार,श्रावण बाळ योजनेचे पाच हजार लाभार्थी

    जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर, दि. 31 :  राज्यशासना मार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योनेतंर्गत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिकांना लाभ दिला जातो.तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे  3 हजार 145 तर श्रावणबाळ योजनेचे 1 हजार 953 असे एकूण  5 हजार 98 लाभार्थी  […]

Uncategorized

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा-उपविभागीय अधिकारी ढोले

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)      पंढरपूर, दि. २९ : तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी तात्काळ उपचार तसेच  बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध  घेवून, वेळेत उपचार करावेत, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस […]

Uncategorized

ऊस उत्पादकांची पै  न पै  देण्यास बांधील- चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हान व मोळी पुजन उत्साहात संपन्न. जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) चंद्रभागानर,भाळवणी – कारखान्यास कर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊस उत्पादकांची पै न पै  देण्यासाठी आपण बांधील असून,ही बांधीलीकी कायम जपणार आहोत असे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव […]

Uncategorized

अरिहंत पब्लिक स्कूल चा 45 वा वर्धापन दिन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। रविवार दिनांक 25 -10- 2020 रोजी अरिहंत पब्लिक स्कूल मध्ये वर्धापनदिन संपन्न झाला यानिमित्ताने प्रशालेचे माजी विद्यार्थी तेजस गुंडेवार (एमबीबीएस, एस एम अँन्ड एम सी एच.) ऑल इंडिया रँक 10 वा NEET आणि महाराष्ट्रात पहिला. 2) अभयसिंह बाळासाहेब देशमुख (इंडियन कॉर्पोरेट law सर्व्हिसेस 151 रँक 2019) हे […]

Uncategorized

रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे-प्रांताधिकारी सचिन ढोले

तालुक्यात पतपुरवठ्याचे 275 कोटींचे उद्दीष्ट  जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 24:-  अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना शेती उत्पादनासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासाठी बॅकांनी कर्ज वाटपाबाबत योग्य नियोजन करावे अशा सूचना, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. तालुक्यातील रब्बी हंगामात […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यात 13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे-प्रांताधिकारी सचिन ढोले

पंचनाम्यासाठी 109 पथकांची नियुक्ती जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर, दि. 23 :   अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या वीसर्गामुळे तालुक्यात नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे  कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात येत असून, आतापर्यत  13 हजार 390 हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे पुर्ण […]

Uncategorized

सुशिलकुमार शिंदे साहेबांच्यावतीने पुरग्रस्तांना किराणा मालाच्या किटचे वाटप

पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याने अनेकांनी मानले आभार जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। परतीच्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाहून गेलेली आहे व घरात जे धान्य शिल्लक होते ते देखील महापूराच्या पाण्यामुळे […]

Uncategorized

पंढरपूर महिला कांग्रेसचे वतीने मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांचे स्वागत

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  पंढरपूर । प्रतिनिधी (आबासाहेब दुधाळे) राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे आणि महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या सोलापूर जिल्यातील आगमन मुळे पंढरपूर तालुका कांग्रेस महिला आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. हे स्वागत अक्कलकोट येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व बाळासाहेब थोरात महसूल मंत्री याना विठ्ठलाची मुर्ती देऊन स्वागत केले सौ सुनेत्राताई पवार महाराष्ट्र […]

Uncategorized

पंढरपूरकडे काँग्रेसचे साफ दुर्लक्ष…

दमदार स्थानिक नेताच उरला नसल्यामुळे हे संकट लक्षात आणून देणार कोण? जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। शहर आणि तालुक्यात कोरोनाने हैराण केले होते. त्यातून कसेबसे सावरत मागील सात महिन्यापासून जीवन जगणे सुरू होते. त्यामध्ये अधिक भर म्हणून अचानक आलेल्या महापुराने अर्ध्या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मान आणि भीमा नदीकाठचा भागातील पिकांचे […]