Uncategorized

पंढरपूरात 4 लाख 47 हजार 300 नागरिकांची आरोग्य तपासणी- प्रांताधिकारी-सचिन ढोले

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर दि(08):- कोरोना  विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत तालुक्यामध्ये शहरातील 96 हजार 238  व ग्रामीण क्षेत्रातील  3 लाख 51 हजार 71 असे एकूण  4 लाख 47 हजार 309  नागरिकांची  आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी […]