Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी (जा) कारखाना पाच लाख गाळप करणार:- चेअरमन अभिजीत पाटील

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर।  धाराशिव साखर कारखाना युनिट३च्या सन २०२०-२१❝पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ❞ आज प्रगतशील शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याशुभप्रसंगी कारखाना लगतच जिरगा मारूतीचे मंदीर असून अभिषेक करण्यात आला. काटा पुजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन करून व गव्हाणीत कारखाना भागातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोळी टाकण्याचा मान देऊन समाजात चेअरमन अभिजीत […]