Uncategorized

महिला बचतगट कर्जातून मुक्ती मिळावी या मागणीसाठी मनसेचे राज्याचे शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी चर्चा

प्रश्न सोडविण्याबाबत गृह विभागाला दिल्या सक्त सूचना जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनी कडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबद्दल व महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याबाबत […]