जन संवाद वेब न्यूज पोर्टल (दादासाहेब कदम) पंढरपूर: आतापर्यंत समाजाने खूप काही दिल्यानंतर आत्ता आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो. याच सूत्रानुसार सामाजिक कार्य सुरू असून कोरोनाच्या काळातही गोरगरिबांना आधार देण्याचे कार्य केले आहे. पंढरपूर तालुक्यातील रोपळे ही जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने या गावचा भौतिक, सामाजिक, शैक्षणिक विकास व्हावा हा आपला मानस आहे. त्यादृष्टीने विकास प्रतिष्ठान […]
Month: November 2020
निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील कासेंगांव मतदान केंद्राची निवडणूक निरिक्षिक निलीमा केराकट्टा यांनी भेट देऊन पाहणी केली. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची […]
पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी प्रशासन सज्ज-प्रांताधिकारी सचिन ढोले
मतदान केंद्रावर निवडणुक साहित्यांसह कर्मचारी रवाना जन संवाद वेब न्यूज पोर्टल ( आबासाहेब दुधाळे ) पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील 8 हजार 151 मतदारांच्या मतदानाकरिता 20 मतदान केंद्रावर 299 मतदान अधिकारी व कर्मचारी रवाना झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली […]
पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता दिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शाखा – फुलचिंचोली यांच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दै. तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना अन्न व नागरी पुरवठा मंञी छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते ‘समता गौरव’ […]
अन 2004 च्या निवडणुकीतील तीनही प्रतिस्पर्धीसाठी सोळावं वरीस ठरलं धोक्याचं (?)
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: मागील2004 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघातून जे तीन मातब्बर प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते, त्या तीनही उमेदवारांना हे2020 हे सोळाव वर्ष असून ते कोरोनामुळे खरोखरच धोक्याचेच ठरले असून, नियतीने जो बरोबर घाला घातला याच विषयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे हॅट्रिक […]
आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे) यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर […]
तुळशी वृंदावन सुरू करा- अ.भा.ग्राहक पंचायत
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर- शहरातील तुळशीवृंदावन प्रेक्षकासाठी खुले करावे अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले पंढरपूर शहरातील आकर्षण असे तुळशीवृंदावन बंद आहे. सध्या अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असल्याने काही अटी, […]
दिलदार मनाचा राजा आ. भारतनाना भालके यांचे निधन
कोरोनाने पंढरपूर तालुक्यातील तीनही दिगग्ज नेते ,आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धीचा घेतला बळी जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर : प्रतिनिधी-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये […]
शिक्षक व पदवीधर मतदार संघ वेगळे हे माहिती नसलेला उमेदवार उभा – कार्याध्यक्ष मारुती गायकवाड
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंंढरपूूर – विरोध म्हणून दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या समोर उभा असणाऱ्या शिक्षक मतदार संघातील एका उमेदवाराने पदवीधर मधून उभा आहे असे म्हणत शिक्षकांना मते मागितली, त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण काय असणार असा प्रश्न विचारत शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ वेगळे असतात हेही माहिती नसलेल्या उमेदवाराला मत […]
शेतकरी विरोधी कृषी व कामगार विरोधी श्रमसंहींता कायदा त्वरीत रद्द करावा – शिवाजी शिंदे
भारत बंदला जिल्ह्यातून प्रचंढ प्रतिसाद जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, प्रतिनिधी- केंद्र सरकारने नव्याने केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहीता रद्द करण्यासाठी देशभरातील 10 केंद्रीय कामगार संघटांनी गुरूवार दि. 26 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंदला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचेे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. डॉ. बाबा […]