Uncategorized

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या मागण्या मान्य

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांना देऊन दि.07/11/2020 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला होता.यावर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर,कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे ,सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे,उपाध्यक्ष अनिल गोयल,किशोर […]

Uncategorized

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावली सणासाठी प्रत्येकी 50 किलो साखर वाटप.

कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ.., जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) दि.02- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचे शुभारंभ व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे हस्ते व कारखाना कार्यस्थळावरील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद यांचे हस्ते […]

Uncategorized

महिला बचतगट कर्ज माफीसाठी मनसेचा राज्यभरातून उद्रेक

अहमदनगर जिल्ह्यातूनही मिळाला मोठा प्रतिसाद जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) अहमदनगर प्रतिनिधी- सध्या मनसेने महिलांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून विविध जिल्ह्यामध्ये महिला मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. या मोर्चामध्ये मोठा उद्रेक दिसून येत असून वरील मागणी साठी मोठी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही या […]

Uncategorized

सणानिमित्त दुकानात गर्दी होणार नाही याची व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी-प्रांताधिकारी ढोले

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 02  :  दिवाळी सण जवळ आल्याने खरेदीसाठी दुकानात नागरिकांची मोठयाप्रमाणात गर्दी होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनी  पालन करावे. तसेच  दुकानात  गर्दी होणार याची दक्षता घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या दिवाळी सणानिमित्त कोरोनाचा संसर्ग […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट३ ❝प्रथम पाच साखर पोत्याचे पुजन हमाल कामगारांच्या❞ हस्ते करण्यात आले.

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर। धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन बोलताना म्हणाले की, ज्या हमालाच्या पाठीवरती ओझं दिलं जातं, त्यांना हा मान देण्यात आला. लहानातल्या लहान गोष्टीपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखानामध्ये काम करणारा प्रत्येकजण माझ्या कुटुंबातील एक घटक आहे. यावर्षी कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे. भागातील शेतकऱ्यांचा ऊस आणल्याशिवाय कारखाना बंद […]