Uncategorized

शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर ( प्रतिनिधी): शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असुन आज खेडभाळवणी येथील शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडने कॅनरा बँकेचे गहाळ कारभाराविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. खेडभाळवणी येथील काही शेतकर्‍यांनी मे 2018 मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा […]

Uncategorized

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार-प्रांताधिकारी सचिन ढोले

तालुक्यातील 20 मतदान केंद्रावर होणार मतदान जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)      पंढरपूर, दि. 13 :   पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले […]

Uncategorized

सुशिलकुमार शिंदे साहेबांनी केली गोरगरीबांची दिवाळी गोड

मोहोळ तालुक्यातील चार गावांमध्ये दिवाळीनिमित्त केले साखरेचे वाटप जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – कोरोना महामारी, त्यानंतर परतीच्या पावसामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. यामुळे आधीच खायचे वांदे त्यात दिवाळी कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलेला असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी […]

Uncategorized

पंढरीतील कलाकारांना मनसेची दिवाळी भेट..

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर- कोरोना आणि लाॅकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्थानिक गरीब व गरजू कलाकारांनी साखर,गरा,रवा,तेल,दाळ,साबण,उटणे आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. मागील आठ महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. या काळात स्थानिक कलाकारांची मोठी कुचंबणा झाली. आर्थिक अडचणीत असलेल्या या कलाकारांची दिवाळी गोड […]