सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सोबत गेलेल्या शिष्टमंडळास आले यश जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर,ता.11ः आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने […]
Day: November 14, 2020
आकाश कंदिलाकडे बघण्यापेक्षा चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यांकडे बघा…
वाळु चोरी थांबवा नाहीतर सगळ्यांना काम लावु! – गणेश अंकुशराव जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी):- दिवाळीच्या सणात नुसतं आकाशकंदिलाकडं बघत बसू नका… अवैधरित्या होणार्या वाळु चोरीमुळे चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वत्र खड्डेचखड्डे पडलेले दिसत आहेत, साधुसंतांच्या समाध्यांना यामुळे धोका निर्माण झालाय, आत्ता तरी वाळु चोरट्यांवर कडक कारवाई करा आणि वाळु चोरी थांबवा नाहीतर […]