Uncategorized

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय हे उशिरा सुचलेले शहाणपण मात्र तरीही हा निर्णय स्वागतार्ह – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) मुंबई दि. 15 -महाराष्ट्रात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत या साठी रिपब्लिकन पक्षाने राज्यभर आंदोलन केले होते. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन राज्य सरकार ने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय म्हणजे उशिरा […]