Uncategorized

पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा संपन्न…

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वाटप जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा संपन्न झाली. आज रविवार दि. 15/11/2020 रोजी सायंकाळी 6 वाजता  गाताडे प्लॉट, जुना कराड नाका येथे सदर स्पर्धेचा पारितोषक वितरण मोठ्यरा थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या कु. नेहा सुनिल आसबे, दाळे […]