Uncategorized

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर

जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)      पंढरपूर, दि. 19 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी  निवडणुक प्रक्रियेतील  नियुक्त अधिकारी, कर्मचारी व संबधित यंत्रणेने सोपविलेली जबाबदारी  काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण  सांस्कृतिक भवन, […]