Uncategorized

कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे!

महादेव कोळी समाजाची मागणी; आंदोलनाचा इशारा! जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी):- कुंभार घाटा लगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 6 जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला तरी याला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अद्याप अटक झालेली नाही, शासनाने मयताच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपुर्ण पुर्तता अद्याप झालेली नाही. […]

Uncategorized

वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 22 : कार्तिक वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे.  यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही  तसेच  बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर […]