जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) सोलापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील भाजप ओबीसि सेल च्या मेळाव्यात बोलत असताना धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदारसंघात धनगरांच्या प्रश्नांवर भूलथापा मारून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. ज्या भाजपच्या हातात २०१४ ला धनगरांनी विश्वास ठेवून केंद्रात आणि राज्यात […]
Day: November 25, 2020
विज बिल माफी ,महिला बचत गट कर्ज माफी संदर्भात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
हजारोंच्या संख्येने महिला, मनसे कार्यकर्ते रस्त्यावर हलगीचा कडकडाट, वीज बिल, बचत गटाचे कर्ज माफीच्या घोषणांनी परिसर दणाणला जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) सोलापूर, प्रतिनिधी-सोलापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रोफायनान्स चे कर्ज माफ करावे व राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते अविनाश […]
सहा वर्षाच्या शिदोरीवरच आ सावंतसर यांची पार पडणार निवडणूक !
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी-मागील निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांचे पाठबळ नसतानाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून कोणताही राजकीय वारसा नसतानाही मोठया मताने विजयी मिळविण्यात आ दत्तात्रय सावंत सर यांना यश मिळाले होते. त्याच यशामधून जी सेवा करण्याची संधी मिळाली होती, त्याचा पुरेपूर उपयोग करीत, जे कार्य केले आहे, त्याच सहा वर्षाच्या शिदोरीवरच […]