Uncategorized

अन 2004 च्या निवडणुकीतील तीनही प्रतिस्पर्धीसाठी सोळावं वरीस ठरलं धोक्याचं (?)

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: मागील2004 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदार संघातून जे तीन मातब्बर प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते, त्या तीनही उमेदवारांना हे2020 हे सोळाव वर्ष असून ते कोरोनामुळे खरोखरच धोक्याचेच ठरले असून, नियतीने जो बरोबर घाला घातला याच विषयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे हॅट्रिक […]

Uncategorized

आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे)  यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज  शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.  आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर […]

Uncategorized

तुळशी वृंदावन सुरू करा- अ.भा.ग्राहक पंचायत

  जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर- शहरातील तुळशीवृंदावन प्रेक्षकासाठी खुले करावे अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले पंढरपूर शहरातील आकर्षण असे तुळशीवृंदावन बंद आहे. सध्या अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली असल्याने काही अटी, […]

Uncategorized

दिलदार मनाचा राजा आ. भारतनाना भालके यांचे निधन

कोरोनाने पंढरपूर तालुक्यातील तीनही दिगग्ज नेते ,आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धीचा घेतला बळी जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर : प्रतिनिधी-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये […]