गुरसाळे – कौठाळी पुलाचे भूमिपूजन संपन्न जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 31 : मोहोळ ते आळंदी या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावरील (क्र.965) पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील 19 गावांचा समावेश असून, या महामार्गासाठी 100.19 हेक्टर संपादित करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ […]
Month: December 2020
बिनविरोधच्या दिशेने भोसे ग्रामपंचायत
पाटील विरोधी गटाने घेतला उमेदवारी न देण्याचा निर्णय जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीपाठोपाठ भोसे ग्रामपंचायत निवडणूकही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय , सत्ताधारी पाटील विरोधी गटाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत जाहीर केला आहे. पाटील विरोधी गटाच्या या निर्णयामुळे […]
विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी मनसे पाऊल
स्वेरीच्या प्रशासनास दिले दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर् भरावेत, सर्वाना ऑनलाइन शिक्षण द्यावे या व इतर मागण्यासाठी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर येथे महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली संचालक .पवार सर याना निवेदन देण्यात […]
विस्थापित नगरमधील नुकसान झालेल्या नागरिकांना मनसे मदत,, पन्हाळी पत्रे आणि संसारपयोगी साहित्याचे वाटप : दिलीप धोत्रे
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिकेने शह रांतील विस्थापित नगरमधील लोकांची घरे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे त्यांचे घरावरील पत्रे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले होते,या नुकसानीची पाहणी मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांनी करून असून जे काही नुकसान झाले आहे ते साहित्य आणि पन्हाळी पत्रे मनसेच्या वतीने प्रदेश […]
भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक सोनालिका 26 HP ट्रॅक्टरचे ऑनलाइन पद्धतीने लॉंचिंग- अभिजीत पाटील
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: येथील डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे भारतातील पहिल्या इलेक्ट्रीक सोनालीका 26एच पी या टॅक्ट्ररच्या ऑनलाईन पद्धतीने लाॅचिंग करण्यात आले आहे यावेळी अभिजीत पाटील, कुलदिपसिंग सर, बलजिंदर सिसोदीया, अशितोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर व अभिजीत कदम व मॅनेजर सोमनाथ केसकर यांची उपस्थित होती. […]
पंढरपूर येथे गीर गाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या मास्क वापरणे, फिजिकल डिस्टसिंग ठेवून सर्व नियमांचे पालन करून गीरगाय पालन, कुक्कूट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपूर व परिसरातील शेतकरी , नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, युवक व […]
पंढरपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 24 : ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य याची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. तहसिल कार्यालय पंढरपूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय पंढरपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास […]
पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू उपसा विरोधात मोठया कारवाया
तीन महिन्यात 21 केसेस,86 हजार पेक्षा जास्त किमतीची वाळूसह,87 लाखापर्यंत किंमतीची वाहने जप्त जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सर्वच जिल्ह्यातील वाळू उपसा आणि इतर अवैध धंदे बंद करण्याबाबत सूचना देताच पंढरपूर तालुका पोलिसांनी याची तात्काळ अमलबजावणी करीत मागील तीन महिन्यापासून पोलीस निरीक्षक किरण […]
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पंढरपूरला पथकाकडून पाहणी
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव, सुरवसे वस्ती (भंडीशेगांव) , उपरी, टाकळी येथील नुकसानग्रस्त शेत पिकांची, फळबागांची ,पडझड झालेल्या घराची तसेच रस्ते, पुल, वीज वितरण आदी शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यश पाल व मुख्य अभियंता (एन.एफ.एस.जी) तुषार व्यास यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी […]
सहकार शिरोमणी व सिताराम साखर कारखान्याचे ऊस बीलाचे वाटप सुरु:-चेअरमन कल्याणराव काळे
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक पंढरपूर येथे गटवार […]