Uncategorized

उंबरे येथील सत्तर पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत

  डॉ. रोंगे सरांचे कार्य लक्षवेधी -विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव मुळे जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या झळा आम्हा उंबरेच्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या […]

Uncategorized

महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर,दि.६- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे. परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हांडी ङ्गोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. […]

Uncategorized

श्री संत दामाजी कारखानावर आ भारत भालके यांना श्रद्धांजली

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सह साखर कारखाना कार्यस्थळावर आज कारखान्याच्या वतीने मंगळवेढा – पंढरपूर मतदार संघाचे आमदार स्व.भारत (नाना) भालके यांना श्रध्दांजली वाहन्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले . यावेळी स्व.नानांना श्रध्दांजली वाहताना श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.समाधान दादा आवताडे साहेब कारखान्याचे सर्व […]