Uncategorized

पंढरपूर येथे ओबीसी जनमोर्चा युवक प्रदेश अध्यक्ष शरद कोळी यांचा नागरी सत्कार संपन्न

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्याच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पंढरपूर येथिल स्टेशन रोडवरील जाधव जेठाभाई कार्यालय येथे त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बाबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उत्तम चव्हाण मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर येथिल […]

Uncategorized

DVP फुटबॉल चषक किटचे अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय फुटबॉल चषक आयोजित करण्यात येत आहे. DVP फुटबॉल चषकच्या किटचे अनावरण सोहळाDVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधांमुळे युवकांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आरोग्य संवर्धनासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. युवकांना खेळाची आवड […]

Uncategorized

पंढरीत डॉ निकम हॉस्पिटलच्या वतीने मोफत शिबिराचे आयोजन

11 वर्षाची परंपरा जपत होणार गुडघे, खांदे, आणि खुब्यावर होणार मोफत तपासणी रविवार दि7 फेब्रुवारी होणार दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी आणि उपचार जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ प्रशांत निकम यांच्या सरगम चौक येथील निकम हॉस्पिटल येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ प्रशांत […]

Uncategorized

गंगाधर मोहिते यांचे निधन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: पंढरपूर मर्चंट को-ऑप- बँकेचे सरव्यवस्थापक सुनील मोहिते यांचे वडील गंगाधर मोहिते वय( 94) यांचे 26 जानेवारी रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Uncategorized

रवि सोनार स्वरसम्राट – २०२० उपाधीने सन्मानित

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या पार पडलेल्या स्वरसम्राट – २०२० या अॉनलाईन कराओके गीत गायन स्पर्धेत येथील उद्योजक असलेले सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी यांनी पार पडलेल्या सर्व फेरीअंती उद्योजक विभागात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून संपन्न […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी)/पंढरपूर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नुसतेच जाहीर करण्यात आले. ही आरक्षण सोडत तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडली. बुधवारी पार पडलेल्या या आरक्षण सोडतीने ,अनेक ठिकाणी जल्लोष तर काही नवनिर्वाचित सदस्यांमध्ये नाराजी पसरली. तालुक्यातील तारापूर गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती साठी तर रोपळे आणि शेगाव […]

Uncategorized

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत

जन संवाद वेब न्यूज पोर्टल केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसापूर्वी संसदेत महत्वाची तीन कृषी सुधारणा विधेयकआवाजी मतदानाने मंजुर करत कृषी सुधारणा कायदा २०२० आणण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. यामध्ये कृषी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य २०२०, कृषी किंमत आश्वासन तडजोड आणि कृषी सेवा करार २०२० आणि आवश्यक वस्तु २०२० हे तीन कायदे झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे, […]

Uncategorized

महापुरुषांच्या विचारांच्या खऱ्या वारसदार बहेन कुमारी मायावती

जन संवाद वेब न्यूज पोर्टल बहेनजी नावाने सुपरिचित, प्रसिध्द असलेल्या मायावती या उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आहेत. तथा बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मायावती उर्फ चंदावती देवी यांचा जन्म १५ जानेवारी १९५६ साली नवी दिल्ली येथे झाला. मायावती यांच्या वडिलांचे नांव प्रभु दयाल होते. तर आईचे नांव […]

Uncategorized

सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या वतीने रेल्वे सुरु करण्याबाबत रेल प्रबंधकांना निवेदन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  सोलापूर/ जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या वतीने जिल्हा अध्यक्ष समिर कोळी यांनी पंढरपूर रेल प्रबंधकांना पंढरपूर येथील रेल्वे लवकरात लवकर चालू करण्यात यावी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्या मुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप असते अशातच कोरोना मूळे बंद झालेली रेल्वे आता सुरळीत चालू करण्यात यावी अन्यथा सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसींच्या […]

Uncategorized

नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी च्या PPL ला सुरवात

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ येथे पंढरपूर प्रीमियर लीग या 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सी एन ए क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून टाकळी रोड येथे आयोजित करण्यात आले होते पंढरपूर मंगळवेढा सांगोला कुर्डूवाडी बार्शी सोलापूर येथील सोळा वर्षाखालील मुलांचा हा या स्पर्धेमध्ये सहभाग होता ही स्पर्धा लीग पद्धतीने घेण्यात येणार आहे […]