Uncategorized

सिताराम महाराज साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रती मे.टन.2000/- प्रमाणे बँकेत जमा – कार्यकारी संचालक समाधान काळे

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी दि.01- सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी चालु गळीत हंगाम 2020-2021 हा सुरु झालेला असून ज्या ऊस उत्पादक   शेतकऱ्यांनी  दि.16/12/2020 ते दि.31/12/2020 या पंधरवड्यामध्ये ऊस पुरवठा केला आहे त्या ऊस बीलाचा पहिला हप्ता प्रति मे.टन.2000/- रुपये प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक शाखा पंढरपूर येथे जमा केलेला आहे. […]

Uncategorized

गादेगावच्या सुपुत्राने वाढवला पंढरपूरचा मान:-अभिजीत पाटील

डिव्हिपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सन्मान केला जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर तालुक्यातील गादेगावचे सुपुत्र यशवंत यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई या नामांकित विद्यापीठाची PHD पदवी मिळाली आहे.या पीएचडीसाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांवर अभ्यास हा प्रबंध सादर केला आहे.विज्ञान व तंत्रज्ञान टिस विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर […]