Uncategorized

नागेशदादा फाटे यांच्या एन.पी  कन्स्ट्रक्शन चा वर्धापन दिन साजरा

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव चे सुपुत्र, कांग्रेस सेवादल चे माजी जिल्हा अध्यक्ष आणि सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याचे संचालक नागेशदादा फाटे यांच्या एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी पंढरपूरचा १३ वा वर्धापन दिन आनंदाने साजरा करण्यात आला. या वर्धाापनदिन कार्यक्रमासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  कल्याणराव […]