Uncategorized

धाराशिवच्या 2 लाख ११ हजार १११ साखर पोत्याचे पुजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ साखर कारखाना युनिट १ उस्मानाबादच्या २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पुजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते करण्यात आले. धाराशिव साखर साखर कारखाना लि.युनिट१ चोराखळी, उस्मानाबादच्या कारखान्याच्या ८व्या गळीत हंगामातील २ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते व सर्व संचालकांच्या प्रमुख व […]