Uncategorized

पंढरपूर तालुक्यातही अवताडे गटाचे विजयी सलामी

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तपकिरी शेटफळ येथे आवताडे गटाची एक जागा बिनविरोध विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अवताडे गट तयारीनिशी मोठया ताकदीनिशी रिंगणात जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर- प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील १७ गावांमधील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, यामध्ये दामाजी कारखान्याचे चेअरमन व युवा नेते समाधान (दादा )अवताडे यांच्या गटांमध्ये ही ग्रामपंचायत निवडणूक मोठया […]