Uncategorized

भोसे ग्रामपंचायतीवर ११ सदस्य बिनविरोध

ही तर दिवंगत भोसेवासियांना श्रद्धांजली – हनुमंत मोरे जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर (प्रतिनिधी) भोसे ग्रामपंचायत निवडणुकीत ११ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित ६ जागांसाठी होणारी निवडणूक केवळ औपचारिकता असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतील ११ उमेदवारांची बिनविरोध निवड हीच, कोरोना महामारीत दगावलेल्या दिवंगत भोसेवासियांना श्रद्धांजली असल्याचे मत, भोसे परिवर्तन पॅनलचे […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 05 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 71 ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत […]

Uncategorized

पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार 

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  पंढरपूर / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूरच्या अध्यक्षपदी यशवंत कुंभार , उपाध्यक्षपदी विजयकुमार कांबळे तर सचिवपदी सुरेश गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. शुक्रवार दि. १ जानेवारी २०२१ रोजी […]

Uncategorized

जैनवाडी ग्राम पंचायतीने बिनविरोध झाली पटकावले 1 लाख रुपयांचे बक्षीस:- चेअरमन अभिजित पाटील

पाटील यांनी ग्राम पंचायत बिनविरोध करण्यासाठी जाहीर केले होते 1लाखाचे बक्षीस जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ धाराशीव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्राम पंचायतीस 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्राम पंचायत बिन विरोध झाल्याने चेअरमन अभिजित पाटील यांनी आज जैनवाडी ग्राम पंचायतीला 1 […]