Uncategorized

डॉ. यशवंतराव यादव यांचे संशोधन सखोल आणि कौतुकास्पद: सिंहगडच्या प्राचार्य व प्राध्यापक यांच्या कडून अभिनंदन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थे (टीस) मधून संशोधन पूर्ण केल्याबद्दल सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे यांनी डॉ. यशवंतराव यादव यांचे अभिनंदन केले. डॉक्टरेटसाठी गादेगांवचे यशवंतराव यादव यांनी केलेले संशोधन सखोल असल्याने कौतुकास्पद आहे, असे मत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे (कोर्टी) येथील वरिष्ठ व पी. एच. डी. […]

Uncategorized

संचालकपद मिळविण्यासाठीच, ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी गावपुढाऱ्यांची भलतीच कसरत !

लवकरच होणार तालुक्यातील  साखर कारखान्याची निवडणूक ? जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर तालुक्यातील जवळपास72 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत, मतदान अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले आहे. अशातच या निवडणुका संपताच काही महिन्यातच तालुक्यातील विठ्ठल, सहकार शिरोमणी, आणि भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे, यामध्ये आपली वर्णी लागावी यासाठी गावपुढाऱ्यांना आपल्या […]

Uncategorized

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कासेगांवची यात्रा रद्द

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर, दि. ७ : राज्यासह इतर राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली कासेगांव ता. पंढरपूर येथील यल्लामा देवीची ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत यल्लामा देवीच्या यात्रेतील धार्मिक विधी, रुढी परंपरेनुसार करण्यात येतील. या कालावधीत मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार […]

Uncategorized

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)    सोलापूर, दि.7: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास मनाई करणेत येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत. बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, […]