तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांच्या सूचना जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 11 : पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्र होते त्यापैकी एकूण 17 वार्ड बिनविरोध झाल्याने 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व […]