Uncategorized

स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुरुड समाजाच्या वतीने राजेश सुरवसे यांच्या नावावर एकमत

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर नगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक समाजातील अनेक कार्यकर्ते गूढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत, त्यामध्येच आता बुरुड समाजातूनही आता आमच्या समाजालाही नगरसेवक पद मिळावे,अशी मागणी जोर धरू लागली असून आमच्या समाजातून राजेश सुरवसे यांनाच संधी मिळावी यावर एकमत झाले आहे.बुरुड समाज हा आजवर परिचारक गटाकडे झुकलेला आहे. परिचारक […]

Uncategorized

मंगळवेढ्यात 4 हजार 600 ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)        पंढरपूर, दि. 12:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.      मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत […]

Uncategorized

इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याची मा.नगरसेवक बालाजी मलपे यांची मागणी

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी भागाकरिता स्वतंञ तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इसबावी भागाचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील इसबावी पासुन 5 ते सहा कि.मी. […]

Uncategorized

वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन 26 व 27 जानेवारीला वर्धा येथे होणार.

– राज्य कार्यकारणीची ऑनलाईन बैठक संपन्न.  -कोरोणापासून खबरदारी घेत होणार नियोज जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  वर्धा : (प्रतिनिधी) लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे यंदाचे राज्य अधिवेशन वर्धा येथे घेण्यात येणार असून तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिवेशनाचे संयोजक व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष […]