जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर नगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी आता बुरुड समाजातूनही आता आमच्या समाजालाही नगरसेवक पद मिळावे,अशी मागणी जोर धरू लागली असून आमच्या समाजातून राजेश सुरवसे यांनाच संधी मिळावी याकरिता समाजाची बैठक होऊन राजेश सुरवसे यांच्यासाठी सर्व समाज एकवटला असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. बुरुड समाज हा आजवर परिचारक गटाकडे झुकलेला […]
Day: January 13, 2021
शेतकऱ्यांची अस्थिरता दूर करायची असेल तर साखरेचा दर स्थिर आवश्यक : अभिजित पाटील
साखर कारखानाचे शिष्टमंडळाने घातले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी/ शेतकरी राजा जर सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर साखरेचा दर स्थिर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत या मागणीसाठी साखर कारखाना चे वतीने एक शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन […]