Uncategorized

कोविड लसीकरणासाठी प्रशासन सज्ज प्रांताधिकारी-सचिन ढोले

तालुक्यात पहिल्या टप्प्यात 1610 डोज उपलब्ध जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 15:- पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले […]