Uncategorized

उमेश काळे यांची तालुका संघटकपदी निवड

राष्ट्रीय अध्यक्ष मचिंद्र भोसले यांच्याच हस्ते दिले नियुक्ती पत्र जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील धाडशी युवा नेतृत्व आणि शिवसेनेचे विभागप्रमुख उमेश अजिनाथ काळे यांची रविवार दि17 जानेवारी रोजी पंढरपूर तालुका भटक्या व विमुक्त जाती संघ मुंबईच्या संघटकपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले. या निवडीचे पत्रही मंगळवेढा […]

Uncategorized

मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज-तहसिलदार विवेक सांळुखे

आठ टेबलवर नऊ फेऱ्यात होणार मतमोजणी  जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 17:- पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी  331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून.मतमोजणी  सोमवार दि 18 जानेवारी 2021 रोजी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सकाळी 8.00 वाजता होणार आहे. मतमोजणी 219 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  8 टेबलवर […]