Uncategorized

पंढरपूरच्या भागातही अवताडे गटाची जोरदार मुसंडी

सतरा गावातून जवळपास 40 ग्रामपंचायत सदस्य झाले हक्काचे तयार जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी परिवाराचे नेते समाधानदादा अवताडे यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी फक्त मतदार संघातील गावात आपले स्वतंत्र उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उतरविले होते. यामध्ये याच भागातील प्रस्थापित नेत्यासमोर […]

ब्रेकिंग न्यूज

अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १लक्ष रू. दिली देणगी

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ प्रभू श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात पंढरपूर येथील अभिजीत पाटील यांनी सहभाग नोंदवून एक लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. सध्या श्रीराम जन्मभूमि मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. अतिभव्य असा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी […]

Uncategorized

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त भोसे येथे भव्य कार्यक्रम

संयोजक प्रशांत जाधव यांची माहिती जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी/शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विविध सामाजिक उपक्रमांसह, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे भोसे विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे. ये त्या २३ जानेवारी रोजी […]

Uncategorized

मनसेच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी/सोलापूर जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनेही अनेक ठिकाणी आपली ताकद अजमावून बऱ्याच गावात प्रस्थापितांच्या विरोधात आपले खाते खोलेले आहे. यामधीलच देवडी येथिल सुधाकर पवार आणि सिद्धेवाडी येथील दाजी शिंदे ग्रामपंचायत निवडणूकित विजयी झाले असून त्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते […]