Uncategorized

आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

१५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत दर्लिंग युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. प्रस्थापितांच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून, येथील युवक वर्गाने इतिहास घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये […]

Uncategorized

घरगुती वीज बील माफीसाठी पंढरपुरात मनसेचे आंदोलन

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. पंढरपुरात ही आंदोलनाचे पडसाद उमटले. येथील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत, वीज वितरण कंपनी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले. मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी […]