Uncategorized

सिध्देवाडी च्या सरपंच पदी रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गडदे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – तालुक्यांतील सिध्देवाडी-चिचुंबे-तरटगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सौ. रोहिणी सारंग जाधव तर उप सरपंच ज्ञानेश्वर यशवंत गडदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिध्देवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच निवड आज सकाळी ११ वाजता घेणेत आली. एकुण ७ सदस्य उपस्थित होते. गेल्या २५ वर्षात प्रथम सत्तांतर झाले आहे. या ग्रामपंचायतीवर परिचारक व […]

Uncategorized

जैनवाडी बिनविरोध ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुक्मिणी गोफणे तर उपसरपंच पदी अशोक सदलगे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपुर तालुक्यातील एकमेव बिनविरोध ग्रामपंचायत जैनवाडीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऑड दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली रुक्मिणी मोती गोफणे यांची तर उपसरपंचपदी अशोक माणिक सदलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडूक कार्यक्रमाचे वेळीअध्यासी अधिकारी म्हणुन शहाजहान तांबोळी व सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक राजु देवकर यांनी काम पाहीले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष […]

Uncategorized

शिंदेवाडी गावामध्ये स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) माढा: प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील शिंदेवाडी गावातील हिंदू समाजातील लोकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करण्यात यावी याचे निवेदन माढा तालुका काँग्रेस कमिटीचे मा.विभागाचे तालुका अध्यक्ष मा.तुकाराम (आण्णा )देवकुळे यांनी तहसिलदार यांना दिले असून निवेदनात म्हटले होते की वेळोवेळी निधी उपलब्ध होऊन देखील केवळ जागा उपलब्ध होत नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच वर्षापूर्वी […]

Uncategorized

काँग्रेसने दिलेल्या पदाचा उपयोग पक्षवढीसाठीच करणार :- सुरवसे

शंकर सुरवसे यांच्या रूपाने पक्षाला मिळाला आक्रमक चेहरा जन संवाद वेब न्युज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:- प्रतिनिधी आपण यापूर्वी केलेली पक्ष कार्याची दखल घेऊन काँग्रेसच्या नेतेमंडळींनी माझी आता युवक काँग्रेसच्या जिल्ह्यातील जबाबदार पदावर निवड केली आहे. या पदाचा उपयोग आपण पक्षवढीसाठीच करणार असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे यांनी दिली आहे. सुरवसे यांनी पंढरपूर शहर […]

Uncategorized

सोमवार पासून पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे आमरण उपोषण

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी/पंढरपूर नगरपरिषदे ने जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि.९/२/२०२१ व फेरनिविदा जा.क्र./ पंनपं ./ न अ / ४९९ / २०२१ दि.१५/०२/२०२१ ही निविदा रद्द करावी व त्या संबंधित जागेवर नगरपरिषदेकडून तयार करण्यात येणारी लोखंडी दुकाने अस्तित्वात असलेल्या व्यावसायिकांना प्रथम प्राधान्याने अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत, तसेच पंढरपूर नगरपरिषदेकडे दिनांक […]

Uncategorized

कोरोनाचे वाढत्या प्रभावामुळे दामाजीची वार्षिक सभा स्थगित-: आवताडे

जन संवाद वेब न्यूज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:   प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव व त्यासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत दुरचित्रवाहिनीवरुन केलेले आवाहन व सध्याचा कोवीड-१९ चा वाढता प्रभाव यामुळे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची दि।२७/२/२०२१ रोजी बोलावण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण सभा  स्थगित करण्यात येत असलेचे संस्थेचे चेअरमन समाधान  आवताडे […]

Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘कर्मवीर’च्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्राप्त

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९-२० मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर परीक्षेत सहा सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण […]

Uncategorized

भीमशक्ती चौक परिसरात साजरी केली शिवजयंती अन माता रमाई आंबेडकर जयंती

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/येथील संतपेठ भागातील भीमशक्ती चौक येथे भिमशक्ती_संस्कृतिक_शैक्षणिक_कला_व_क्रीडा_मंडळ_महापुर_ चाळ_पंढरपूर_यांच्या वतीने युवा नेते उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज व दिन दलितांची माय माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपुर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण पवार व डी.बी.चे प्रमुख गाडेकर यांच्या […]

Uncategorized

अल्पावधीतच अभिजित पाटील यांनी उमटविला सहकार क्षेत्रात ठसा : साखर आयुक्त

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) प्रतिनिधी : पंढरपूर/ धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे आपण चालवीत असल्याबाबत कौतुक केले. हा कारखाना […]

Uncategorized

कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव आरोग्य सुरक्षिततेच्या कारणास्तव तारीख पुढे ढकलली :- अभिजीत पाटील

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ शिवजयंती निमित्त पंढरपूर येथे प्रथमच आयोजित शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडप सजले होते, प्रवेशिका तयार झाल्या होत्या परंतु मागील आठवड्यापासून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन […]