Uncategorized

महावितरण कार्यालयास ठोकले टाळे

आ.परिचारकांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा हल्लाबोल जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) राज्यात महावितरण कंपनीने विजबिल वसुलीसाठी सुरु केलेल्या सक्तीच्या मोहिमेस विरोध करण्यासाठी ,पंढरीत भाजपाकडून हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले .आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विज बिलासंदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत आ. परिचारक यांनी टीकेची झोड […]

Uncategorized

DVP चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर/डी.व्ही.पी चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक मा.श्री.अरुण पवार साहेब व तहसीलदार मा.श्री. विवेक साळुंखे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची […]

Uncategorized

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पंढरपुरात शिवसेनेची निदर्शने

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पंढरपुरात शिवसेनेची निदर्शने तहसील कार्यालयसमोर चूल मांडून केला केंद्र सरकारचा निषेध बैलगाडीत मोटार सायकल ठेवून अनोखे आंदोलन देशातील सर्वसामान्य माणूस सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल अशी अवस्था असून इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे.तर घरगुती […]

Uncategorized

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडस

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  प्रतिनिधी / पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे […]