Uncategorized

पंढरपूर भागांतून समाधान अवताडे यांचे आकर्षण वाढले

पोट निवडणुकीतील विकासप्रिय उमेदवार म्हणून निमंत्रणे वाढली दिलेल्या निमंत्रनाचा सन्मान राखत चेअरमन अवताडे यांचीही आवर्जून उपस्थिती ग्रामपंचायत निवडणूकित पंढरपूर भागातही केले स्वतंत्र अस्थीत्व जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:- प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून दोनवेळा चांगल्याप्रकारे मतदान घेत पराभूत झालेले उमेदवार चेअरमन आणि उद्योजक समाधान अवताडे यांच्यातील विकासाची तळमळ आणि ध्यास असलेल्या […]