Uncategorized

उद्योगपती निलेशभाऊ मुणगेकर यांच्या वतीने पंढरीतील निराधाराना मिळाला आधार

कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्याना चादरीच्या रूपाने दिली मायेची ऊब जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) प्रतिनिधी: पंढरपूर/ मुंबई येथील एन एम इंटरप्राइजेसचे मालक, ‘ वास्तव्य’ ग्रुपचे सपोर्ट पार्टनर प्रसिद्ध उद्योगपती निलेशभाऊ मुणगेकर यांच्या वतीने पंढरीतील निराधार लोकांना काल एकादशी दिवशी पुन्हा एकदा मोठा आधार दिला आहे. येथील राजा पंढरीचा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उद्योगपती मुणगेकर यांनी […]