Uncategorized

तालुक्यात कोवीड लसीकरणासाठी सात लसीकरण केंद्रे सुरु

आतापर्यत 1 हजार 600 जणांचे लसीकरण जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 11:- कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी तालुक्यात 12 फेब्रुवारी पासून शहरासह ग्रामीण भागातही लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे.  कोवीन ॲपवर नोंदणी केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी  तसेच सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी   यांच्या लसीकरणासाठी तालुक्यात सात लसीकरण केद्र सुरु […]