Uncategorized

स्थानिक पदाधिकारी यांच्यात कसलीही चर्चा नाहीच:दिपक पवार

जनसंवाद यात्रे वरूनच राष्ट्रवादीत विसंवाद जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे. असं पत्रिकेमध्ये नमूद केलेले आहे परंतु स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्याशी याबाबत कसलेही विचारात तर घेतलेच नाही उलट त्याच पत्रिकेमध्ये भाजपाचे नेते कल्याणराव काळे यांचं […]