Uncategorized

राष्ट्रवादीचे वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्य वरील समस्यांबाबत एच बी तपासणी हिमोग्लोबिनची तपासणी हाडांचा ठिसूळपणा मणक्याचे आजार डोळे तपासणी आदींबाबत तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येत […]