संस्थापक प्रा मच्छिन्द्र सकटे यांची पंढरीतील जिल्हा बैठकीत केली घोषणा जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समता पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली, यामध्ये नवीन पदाधीकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी पार्टी वाढीसाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये या भागातील होणारी पंढरपूर […]
Day: February 15, 2021
पंढरपूर नगरपरिषदे समोर खोकेधारकांचे बुधवारी धरणे आंदोलन
पंढरीतील ते बसलेले व्यवसाय मोडीत काढनारी ती निविदा रद्द करा जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा ही निविदा म्हणजे बसलेले व्यवसाय मोडीत काढून खर्च करणाऱ्यावर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ती निविदा रद्द करावी अन्यथा येत्या बुधवार दि17 फेब्रुवारीधरणे आंदोलन उभारण्यात येईल असा […]
डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अभिजीत पाटील यांना “आदर्श उद्योजक” पुरस्कार !
जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “आदर्श उद्योजक” हा पुरस्कार यंदा डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. उद्योग सांभाळून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक भान […]