Uncategorized

पंढरपुरातील खोकेधारकांच्या मागणीस तत्वतः मान्यता

आंदोलकांच्या मागण्याबाबतचा सकारात्मक अहवाल सक्षम समितीसमोर निर्णयार्थ ठेवणार, मुख्याधिका-यांचे लेखी आश्वासन… जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा व फेर निविदा जा.क्र./पंनपं/नअ/ ४९९/२०२१ दि १५/०२/२०२१ या निविदा म्हणजे अस्तित्वात असलेल्या खोकेधारकेधारकांचे व्यवसाय मोडीत काढून खोकेधारकांवर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ही निविदा रद्द करावी […]