जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ शिवजयंती निमित्त पंढरपूर येथे प्रथमच आयोजित शिवपुत्र संभाजी महाराज या ऐतिहासिक महानाट्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंडप सजले होते, प्रवेशिका तयार झाल्या होत्या परंतु मागील आठवड्यापासून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन […]
Day: February 18, 2021
संदिप मांडवे यांच्या कार्याची राष्ट्रवादीचे वरिष्ठ पातळीवरूनच घेतली पक्षाने दखल
पदाची बढती देत दिले थेट दोन तालुक्याचे अध्यक्षपद जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपुर:प्रतिनिधी/पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे धाडशी अध्यक्ष संदीप मांडवे यांनी आपल्या कार्यकाळात पक्ष वाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न आणि विविध प्रश्नावर उठविलेला आवाज याची राष्ट्रवादीचे वरीष्ठ पातळीवरून दखल घेतली असून त्यांना आता नवीन निवडीमध्ये फादर बॉडीमधील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार […]