Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘कर्मवीर’च्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्राप्त

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९-२० मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर परीक्षेत सहा सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण […]

Uncategorized

भीमशक्ती चौक परिसरात साजरी केली शिवजयंती अन माता रमाई आंबेडकर जयंती

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/येथील संतपेठ भागातील भीमशक्ती चौक येथे भिमशक्ती_संस्कृतिक_शैक्षणिक_कला_व_क्रीडा_मंडळ_महापुर_ चाळ_पंढरपूर_यांच्या वतीने युवा नेते उमेश सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज व दिन दलितांची माय माता रमाई आंबेडकर यांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन पंढरपुर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण पवार व डी.बी.चे प्रमुख गाडेकर यांच्या […]