Uncategorized

सिध्देवाडी च्या सरपंच पदी रोहिणी सारंग जाधव, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर गडदे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर – तालुक्यांतील सिध्देवाडी-चिचुंबे-तरटगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सौ. रोहिणी सारंग जाधव तर उप सरपंच ज्ञानेश्वर यशवंत गडदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिध्देवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच निवड आज सकाळी ११ वाजता घेणेत आली. एकुण ७ सदस्य उपस्थित होते. गेल्या २५ वर्षात प्रथम सत्तांतर झाले आहे. या ग्रामपंचायतीवर परिचारक व […]

Uncategorized

जैनवाडी बिनविरोध ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रुक्मिणी गोफणे तर उपसरपंच पदी अशोक सदलगे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपुर तालुक्यातील एकमेव बिनविरोध ग्रामपंचायत जैनवाडीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ऑड दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली रुक्मिणी मोती गोफणे यांची तर उपसरपंचपदी अशोक माणिक सदलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडूक कार्यक्रमाचे वेळीअध्यासी अधिकारी म्हणुन शहाजहान तांबोळी व सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक राजु देवकर यांनी काम पाहीले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष […]

Uncategorized

शिंदेवाडी गावामध्ये स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) माढा: प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील शिंदेवाडी गावातील हिंदू समाजातील लोकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करण्यात यावी याचे निवेदन माढा तालुका काँग्रेस कमिटीचे मा.विभागाचे तालुका अध्यक्ष मा.तुकाराम (आण्णा )देवकुळे यांनी तहसिलदार यांना दिले असून निवेदनात म्हटले होते की वेळोवेळी निधी उपलब्ध होऊन देखील केवळ जागा उपलब्ध होत नसल्याने स्मशानभूमीचा प्रश्न बऱ्याच वर्षापूर्वी […]