Uncategorized

नागेश भोसले अन शैलाताई गोडसे यांच्या नेमक्या ताकदीचाही लागणार नेमका अंदाज

स्वाभिमानीही शेतकरी वर्गासाठी किती कामाची आहे याचीही माहिती समजेल पंढरपूर शहरातील विद्यमान अन भावी नगरसेवकांचीही होणार आगामी न. पा.च्या निवडणूक चाचणीच जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर : प्रतिनिधी/सध्या सुरू असलेल्या या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत जरी दोन तगड्या उमेदवाराची मुख्य लढत दिसत असली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून मात्र अनेक दुसऱ्याही उमेदवाराची चाचपणी […]

Uncategorized

शैलाताई..आता तुमी लढाच!

अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी बांधलेल्या शैलाताई गोडसेंना आशीर्वादही अन सल्लाही जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी/पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक मध्ये शैलाताई गोडसे यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर शैलाताई गोडसे यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील प्रचार दौरा करीत करीत शैलाताई गोडसे यांनी आज पंढरपूर शहरातील […]

Uncategorized

आ.परिचारक यांचा त्याग वाया जाऊ नये म्हणून कार्यकर्त्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू

आवताडे यांच्या मतावरच ठरणार विविध भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचे राजकीय वजन जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) प्रतिनिधी : पंढरपूर/ मागील तीनवेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. परिचारक गटाला जे मतदान मिळाले आहे. ते मतदान त्या भागातील परिचारक गटाच्या पदाधिकारी यांना मिळालेले अपयश होते. परंतु या पोटनिवडणुकीत मात्र खुद्द आ. परिचारक यांनी भाजप पक्षासाठी एक पाऊल […]

Uncategorized

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान अवताडे मैदानात ! 

  महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे साथीनेच निवडणुकीत नक्की यश मिळेल उमेदवार समाधान अवताडे यांना ठाम आत्मविश्वास जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी/पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने आवताडे यांच्या नावाची […]

Uncategorized

धनगर समाज:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक

जन संवाद वेब न्युज पोर्टल : पंढरपूर मंगळवेढा विधान सभा पोटनिवडणूकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सुरुवातीस बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता पुर्णपणे मावळली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेग वाढू लागला आहे. प्रस्थापित पक्षानी उमेदवारा बाबत चा सस्पेन्स कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ने उमेदवारी घोषित केलेली नाही, परंतु संभाव्य उमेदवार भगीरथ भालके कॉर्नर […]

Uncategorized

भाजपा उमेदवारी आवताडे-परिचारकांसाठी घाटे-का-सौदा

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर मंगळवेढा विधान सभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी ने निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. पंढरपूर मंगळवेढ्यात भाजपा संघटन तुटपुंजे स्वरूपाचे आहे. आतापर्यंत भाजपा आयात उमेदवाराच्या बळावर निवडणूक लढवित आलेला आहे. पंढरपूर मंगळवेढ्यात भाजपाकडे विधानसभा निवडणुक लढण्या इतके संघटनात्मक सामर्थ्य नसल्यात जमा आहे. त्यामुळे आजपर्यंत भाजपाला आयात उमेदवारावर अवलंबून रहावे लागते […]

Uncategorized

बहुजन समता पार्टीची पोटनिवडणूकीसाठी जय्यत तयारी

लोकप्रिय उमेदवारी असल्याने उमेदवारीबाबत सस्पेन्स जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर:प्रतिनिधी/पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे मागील तीन महिन्यांपूर्वी भाकीत वर्तविले जात होते. परंतु हे भाकीत पुर्णतः खोटे ठरले असून मागील आठवड्यापासून खरे चित्र समोर येऊन या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकिय पक्ष या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. अशातच […]

Uncategorized

नामनिर्देशन पत्र दाखल करताना दोनच व्यक्तींना प्रवेश

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर, दि. 21:-  पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी 11.00 ते दुपारी 3.00  वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दोनच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी […]

Uncategorized

परिचारक, पाटील, आवताडे, रोंगे भाजपा पक्षाकडून पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक

भाजप कडूनही इच्छुक वाढले कल्याणराव काळे भाजपमध्येच असल्याचा खुलासा बाळाभाऊ भेगडे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ सध्या राज्यातील चाललेली महाविकास आघाडीची परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत भाजपकडूनही अनेकजण इच्छुक असून यामधे आ. प्रशांतराव परिचारक, उद्योजक अभिजित पाटील, समाधानआवताडे, आणि बी पी रोंगे या प्रमुख नेत्यांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदार […]

Uncategorized

पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्रीताई भोसले यांची निवड

तालुक्यातील परिचारक गट आणखी मजबूत होण्यासाठी होणार फायदा जन संवाद वेब न्युज पोर्टल (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी पदाचा प्रशांत देशमुख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरकोली गणातून निवडून आलेल्या राजश्रीताई पंडीतराव भोसले यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती […]