Uncategorized

समृद्धी ट्रॅक्टर्सचा विक्रीत देशात तिसरा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला

कोरोना काळातही एका वर्षात तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची विक्री जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी:कोरोनाच्या महामारी असताना देखील पंढरपूरच्या समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीचे तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची एका वर्षात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. शेतकऱ्यांची सोनालिकाला पहिली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण शेतकरी […]