Uncategorized

समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा ग्रामीण भागांमध्ये झंझावती दौरा

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/ समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा ग्रामीण भागांमध्ये झंझावती दौरा सुरू आमदार प्रशांतराव परिचारक यांचे सह महायुतीच्या दाधिकार्‍यांची उपस्थिती. पंढरपूर- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात केली असताना भाजपासह महायुतीचे अधिकृत उमेदवार दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ […]

Uncategorized

भगीरथ भालके यांच्या प्रचाराची रणनीती तयार

सेनेच्या पदाधिकारी सोबत बैठक संपन्न जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर: प्रतिनिधी/आज शुक्रवार दि 2 एफ्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची रणनीती तयार केली असून, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सुचनेनुसार तथा शिवसेना […]

Uncategorized

महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) प्रतिनिधी / राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन चंद्रभागेच्या पात्रात महादेव जानकर यांनी केले. यावेळी सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने,डॉ.बाबासाहेब देशमुख,नगराध्यक्ष नागेश भोसले,बाळासाहेब दोडतोले,माऊली सलगर,गोरे सर,ॲड.शरदचंद्र पांढरे,पंकज देवकते,माऊली हळणवर,गणेश अंकुशराव,नगरसेवक आदित्य […]

Uncategorized

होम टू होम प्रचारात शैलाताई गोडसेची भलतीच आघाडी

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उद्या दि.३एफ्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. किती उमेदवार अर्ज मागे घेतात आणि किती उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहतात हे पहावयास मिळणार आहे. भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, आणि अन्य पक्षीय उमेदवारांना उमेदवारी उशीरा मिळाल्यामुळे त्यांनी प्रचार आता सुरुवात […]