Uncategorized

जनतेचा विश्वास व स्व.भारतनाना यांनी केलेल्या विकास कामांवरच ही पोटनिवडणुक जिंकणार – ना.श्री जयंतराव पाटील

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)   पंढरपूर ः 03- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारानिमित्त पंढरपूर येथील भालके यांच्या निवासस्थानी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना व आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.श्री जयंतराव पाटील यांचे […]

Uncategorized

अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद पाठीशी – अंजलीताई अवताडे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी परिचारक गट तसेच भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने अवताडे यांचा विजय निश्‍चित असल्याचे मत, अंजलीताई समाधान अवताडे यांनी व्यक्त केले. त्या पंढरपूर येथील त्यांच्या झंजावाती प्रचारादरम्यान बोलत होत्या. महायुतीतील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार […]

Uncategorized

कारखानदारांकडून शेतकरी, कामगारांची आर्थिक पिळवणूक

शैला गोडसे यांची टीका : रांझणीतून केला प्रचाराचा शुभारंभ जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून उमेदवार असलेल्या दोन्ही साखर कारखानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी स्वत:ची खाजगी मालमत्ता समजत सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची देणी न देता ती गिळंकृत केली. त्यामुळे आर्थिक पिळवणूक झालेले अनेक शेतकरी, कामगार त्यांना निवडणुकीत […]

Uncategorized

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकित 19 उमेदवार रिंगणात 11उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपुर : प्रतिनिधी/ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार दिनांक 03 एप्रिल […]

Uncategorized

कोरोना संसर्ग  प्रतिबंधासाठी ग्रास्तरावर उपाययोजना 90 पालक अधिकाऱ्यांची नेमणूक-  गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके

 जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर. 02:-  जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना  दिसत आहे. कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांत विविध उपाययोजना करण्यात येत असून, यासाठी  ग्रामस्तरावर गांवनिहाय  90 पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करुन जबाबदाऱ्या निश्चित […]