Uncategorized

बारामती-इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी 5 हजार कोटींची तरतूद तर मग मंगळवेढ्याच्या 35 गावांना तरतूद का नाही ?- आमदार प्रशांत परिचारक

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)  मंगळवेढा-   पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत यंदा 35 गावच्या पाणी प्रश्न पुन्हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे, भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ निंबोणी या गावी विराट सभा झाली, आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले, परिचारक कुटुंबावर […]

Uncategorized

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक,उमेदवारांच्या खर्च तपासणी होणार

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर दि. ४ :  विधानसभा पोट निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च निवडणूक खर्च शाखेत सादर करणे बंधनकारक असते.  निवडणूक काळात उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरिक्षक श्रीमती शिल्पी सिन्हा यांच्याकडून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी  गजानन गुरव यांनी दिली.          […]

Uncategorized

श्री भगिरथ भारत भालके यांचा प्रचाराचा रांझणी, ता.पंढरपूर येथून शुभारंभ

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर ः 04- मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्न हा अंतिम टप्यात असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री जयंतरावजी पाटील यांनी रांझणी, ता.पंढरपूर येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी सांगितले. श्रीक्षेत्र रांझणी, ता.पंढरपूर येथील श्री शंभू महादेवाला नारळ वाढवून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत […]

Uncategorized

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करा

निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांच्या सूचना  जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर. 03:-  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक दिब्य प्रकाश गिरी यांनी आज येथे बैठकीत दिल्या.                   पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीचा श्री.गिरी यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ह्या […]