Uncategorized

कोणाच्याही पालावर जा पण मत शिट्टी ला द्या-सौ.शैलाताई गोडसे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर(प्रतिनिधी) दोन साखर कारखाने चे चेअरमन या निवडणूकीला उभे राहिले आहेत. त्यांच्या कडे धनशक्ती आहे .तर माझ्या कडे जनशक्ती आहे. हे विरोधक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बीलावर बोलत नाहीत. कामगारांच्या थकीत वेतना बाबतीत बोलत नाहीत. सिद्धापूर या गावातील नदीला कायम स्वरुपी पाणी रहावी म्हणून नदीवर बंधारा उभारण्यात […]